25 February 2021 / current affairs in Marathi

 


१) सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नामकरण कोणाच्या नावाने करण्यात आलेले आहे?

A. राजनाथ सिंग 
B. अमित शहा 
C. सुषमा स्वराज 
D. नरेंद्र मोदी 
उत्तर :- D. नरेंद्र मोदी 

२) नुकताच दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला?

A. वरून धवन 
B. रणवीर सिंग 
C. अक्षय कुमार 
D. आयुष्यमान खुराणा 
उत्तर :- C. अक्षय कुमार 

३) अलीकडे भारतातील सर्वात उंच हवा शुद्धीकरण फिल्टर कोणत्या शहरात स्थापित करण्यात येईल?

A. नवी दिल्ली 
B. चंदीगड 
C. मुंबई 
D. कोलकाता 
उत्तर :- B. चंदीगड 

४) कोविद - १९ चा प्रसार थांबिवल्या बद्दल उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्याला स्कॉच गोल्ड पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले आहे? 
A. अयोध्या 
B. मथुरा 
C. गोरखपूर 
D. वाराणसी 
उत्तर :- A. अयोध्या 

५) अलीकडे रिलायन्स जीवो कोणत्या राज्यात सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर बनले आहे? 

A. महाराष्ट्र 
B. राजस्थान 
C. तमिळनाडु 
D. गुजरात 
उत्तर :- D. गुजरात 

६) अलीकडे कोणत्या राज्य सरकारने विज्ञान शहर प्रकल्प सुरु करण्याची घोषणा केली आहे ?

A. ऊत्तरप्रदेश 
B. तमिळनाडू 
C. उत्तराखंडं 
D. मध्यप्रदेश 
उत्तर :- C. उत्तराखंडं 

७) आत्ताच झालेल्या अहवाल नुसार वाहनांच्या रस्ते अपघातात किती टक्के भारतीयांचा मृत्यू झाला आहे ?

A. ०९ %
B. ११ %
C. २० %
D. २५ %
उत्तर :- B. ११ %

८) टोकियो २०२० च्या ऑलम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाच्या ऑलम्पिक मंत्र्यांची निवड झाली आहे ?

A. जपान { सिको हाशिमोटो }
B. चीन 
C. ऑस्ट्रलिया 
D. सौदी अरेबिया 
उत्तर :- A. जपान 

९) अलीकडे भारताने कोणत्या देशा बरोबर  ५० दशलक्ष $ चा कर्ज करार केला आहे ?  

A. बांगलादेश 
B. सौदी अरेबिया 
C. मलेशिया 
D. मालदीव 
उत्तर :- D. मालदीव 

१०) अलीकडे फ्लिपकार्ड ने कोणत्या राज्य सरकार बरोबर उद्योग धंद्यांना चालना देण्यासाठी करार केला आहे ?

A. महाराष्ट्र 
B. मध्यप्रदेष 
C. तमिळनाडू 
D. राजस्थान 
उत्तर :- C. तमिळनाडू 

११) अलीकडे कोणत्या शहरात ट्रान्सजेंडर्सच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ट्रान्सजेंडर डेस्क स्थापित करण्यात येईल ?

A. पुणे 
B. हैद्राबाद 
C. चेन्नई 
D. नाशिक 
उत्तर :- B. हैद्राबाद 

१२) कोणत्या राज्य सरकारने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमा बरोबर सामंजस्य करार केला आहे ?

A. बिहार 
B. राजस्थान 
C. मध्यप्रदेश 
D. तामिळ्नाडु 
उत्तर :- A. बिहार 

१३) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात येणार आहे ?

A. ओडिसा 
B. कर्नाटक 
C. पंजाब 
D. हरियाणा 
उत्तर :- B. कर्नाटक 

१४) बाल गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी चीनने काही गंभीर गुन्ह्यांमध्ये बाल गुन्हेगारांचे वय १४ वर्षावरुन किती वर्ष केले आहे ? 

A. १२ वर्षे 
B. ११ वर्षे 
C. १० वर्षे 
D. ०९ वर्षे 
उत्तर :- A. १२ वर्षे 

१५) महिलांना पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत मालकी हक्क मिळवून देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?

A. उत्तराखंड 
B. मध्य प्रदेश 
C. सिक्कीम 
D. तमिळनाडू 
उत्तर :- A. उत्तराखंड 

१६) अलीकडेच लिबियाचे अंतरिम पंतप्रधान कोण बनले ?

A. मोह्हमद युनूस मेनाफी 
B. अब्दुल हमीद डाबाबी 
C. मारिओ ड्रगी 
D. कला कलर
उत्तर :- B. अब्दुल हमीद डाबाबी 

१७) अलीकडे मिशन इंद्रधनू ३.० चा शुभारंभ कोणी केला ?

A. नरेंद्र मोदी 
B. रमेश पोखरीयाल 
C. प्रकाश जावडेकर 
D. डॉ.  हर्षवर्धन 
उत्तर :- D. डॉ.  हर्षवर्धन 

१८) मध्य प्रदेशातील कोणत्या शहराचे नाव " नर्मदापुरम" असे करण्यात येणार आहे ?
 
A. बाचा गाव 
B. होशन्गाबाद  
C. ओंकारेश्वर 
D. भोपाळ 
उत्तर :- B. होशन्गाबाद  

१९) नुकताच व्ही. नारायणस्वामी यांनी कोणत्या राज्यातील केंद्र शासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे ?

A. लक्षव्दिप 
B. आंद्रप्रदेश 
C. पॉंडिचेरी 
D. पंजाब 
उत्तर :- C. पॉंडिचेरी 

२०) अलीकडे पेपरलेस बजेट सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे ?

A. उत्तर प्रदेश 
B. हिमाचल प्रदेश 
C. छत्तिसगड 
D. मध्य प्रदेश 
उत्तर :- A. उत्तर प्रदेश 

२१) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले ?

A. अजय मल्होत्रा 
B. अजय माथुर 
C. प्रीती सिन्हा 
D. एम. व्यंकटा 
उत्तर :- A. अजय मल्होत्रा 

२२) खालीलपैकी कोणते राज्य चार दिवसांचा ऑनलाईन टॉय फेयरचे आयोजन करणार आहे  ?

A. महाराष्ट्र 
B. मेघालय 
C. मध्यप्रदेश 
D. तमिळनाडू 

उत्तर :- C. मध्यप्रदेश

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post