26 February 2021 / current affairs in Marathi
१) कोणत्या राज्य सरकारने महिलांना प्रतिवर्षी १५००० रु. देण्याची घोषणा केली आहे ?

A. महाराष्ट्र 
B. आसाम 
C. मध्य प्रदेश 
D. आंध्र प्रदेश 
उत्तर :-  D. आंध्र प्रदेश 

२) कोणत्या देशाने हिमालयीन गुलाबी मिठाची जिआन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. भारत 
B. बांगलादेश 
C. पाकिस्तान 
D. अफगाणिस्तान 
उत्तर  :- C. पाकिस्तान

३) खालीलपैकी कोणत्या बँकेने नागाल्यांड बरोबर ६८ दशलक्ष $ प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे ?

A. आशियाई विकास बँक 
B. जागतिक बँक 
C. नवीन विकास बँक 
D. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक 
उत्तर  :- B. जागतिक बँक 

४) कोणत्या महिलेने सर्वात कमी वयात अटलांटिक महासागर पार करण्याचा पराक्रम केला आहे ?

A. जस्मिन हॅरिसन 
B. बेन लोकोमेट 
C. फ्रँकलिन जॉन्सन 
D. किती लाडकी  
उत्तर  :- A. जस्मिन हॅरिसन ( जस्मिन हॅरिसन ने २१ व्य वर्षी हा पराक्रम  केला )

५) पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान व्हर्चुअल मेरीटाईम इंडिया समिट {MIS} २०२१ उदघाटन करतील. या समितीसाठी खालीलपैकी कोणते उद्योग भागीदार आहेत ?

A. NASSCOM
B. ASSOCHAM
C. FCI
D. FICCI
उत्तर :- D. FICCI

६) खालीलपैकी कोणत्या राज्याने बेकायदेशीर धर्मांतरण विधेयकावर बंदी मंजूर केली आहे ?

A. महाराष्ट्र 
B. पश्चिम बंगाल 
C. उत्तर प्रदेश 
D. आंद्र प्रदेश 
उत्तर  :- C. उत्तर प्रदेश 

७) फेब्रुवारी २०२१ मध्ये AIIB ने कोणच्या इंट्रा स्टेट ट्रान्समिशन सिस्टम एन्व्हान्समेंट प्रोजेक्टसाठी ३०४ दशलक्ष $ कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केली ?

A. महाराष्ट्र 
B. आसाम 
C. गुजरात 
D. पश्चिम बंगाल 
उत्तर  :- B. आसाम 

८) नुकताच अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणी पदभार स्वीकारला ?

A. विजय सम्पला 
B. प्रसून बॅनर्जी 
C. रामप्रीत मंडल 
D. कविता सिंग 
उत्तर  :- A. विजय सम्पला 

९) खालीलपैकी कोणत्या राज्यात फुलांच्या सामर्थ्यासाठी त्यांचे मूल्य वाढवण्यासाठी फ्लॉवर प्रोसेसिंग सेंटरची स्थापना केली आहे ?

A. आंध्रप्रदेश 
B. मध्यप्रदेश 
C. गुजरात 
D. कर्नाटक 
 उत्तर :- D. कर्नाटक 

१०) खालीलपैकी कोणत्या राज्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला जलदगतीने कार्यान्वित करण्याचा पुरस्कार मिळाला आहे ?

A. महाराष्ट्र 
B. तमिळनाडू 
C. उत्तरप्रदेश 
D. राजस्थान 
उत्तर  :- C. उत्तरप्रदेश 

११) पंतप्रधान किसान सन्मान निधी,योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आलेली आहे ?

A. २०१८
B. २०१९
C. २०२०
D. २०२१
उत्तर  :- B. २०१९

१२) UPSC ने लदाख मधील सिव्हिल सर्व्हिसेसच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र म्हणून लेहची निवड केली आहे. 
UPSC सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. प्रदीपकुमार जोशी 
B. विनोद कुमार 
C. अरविंद सक्सेना 
D. विनय मित्तल 
उत्तर  :- A. प्रदीपकुमार जोशी 

१३) कोलकाता मेट्रो विस्ताराचे उदघाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?

A. राजनाथ सिंग 
B. पियुष गोयल 
C. नरेंद्र मोदी 
D. नितीन गडकरी 
उत्तर  :- C. नरेंद्र मोदी

१४) नुकताच कोणत्या राज्याने सिंगापूरला " बुद्धा तांदूळ " निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. उत्तर प्रदेश 
B. पश्चिम बंगाल 
C. मध्य प्रदेश 
D. आंध्र प्रदेश 
उत्तर  :- A. उत्तर प्रदेश 

१५) कोणता देश भारताचा सर्वोच्य व्यापारिक भागीदार देश बनला आहे ?
 
A. जपान 
B. अमेरिका 
C. चीन 
D. रशिया 
उत्तर  :- C. चीन

१६) अलीकडे पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ( पीडीपी ) च्या अध्यक्षपदा साठी सलग पाचव्या टप्यात कोणाची निवड झाली ?

A. उमर अब्दुल्ला  
B. फारूक अब्दुल्ला 
C. मेहबुबा मुफ्ती 
D. आर. के. माथूर 
उत्तर  :- C. मेहबुबा मुफ्ती

१७) अलीकडे ४७ वा खजुराहो नृत्य मोहत्सव २०२१ कोणत्या राज्यात झाला ?

A. कर्नाटक 
B. मध्य प्रदेश 
C. हरियाणा 
D. गुजरात 
उत्तर  :- B. मध्य प्रदेश 

१८) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरात मधील कोणत्या शहरात जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम चे उदघाटन केले ?

A. जुनागड 
B. भावनगर 
C. गांधीनगर 
D. अहमदाबाद 
उत्तर  :- D. अहमदाबाद 

१९) चंद्रयान ३ मिशन भारत कोणत्या वर्षात चालू करणार आहे ?

A. २०२१
B. २०२२
C. २०२३
D. २०२४
उत्तर  :- B. २०२२

२०) अलीकडे कोणत्या देशाने महिलांना सशस्त्र दलात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे ?

A. सौदी अरेबिया 
B. कतार 
C. कुवैत 
D. रशिया 

उत्तर  :- A. सौदी अरेबिया 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post