
१) नजिकच्या काळात बर्ड फ्लू विषाणूचा लागण झालेली पहिली व्यक्ती कोणत्या देशात आढळली आहे ?
A. चीन
B.रशिया
C. इराण
D. सौदी अरेबिया
उत्तर :- B.रशिया
२) भारतात समुद्र खालील प्रथम रोड लाइन कोठे बांधली जात आहे ?
A. अहमदाबाद
B. रत्नागिरी
C. गोवा
D. मुंबई
उत्तर :- D.मुंबई
३) अलीकडे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून काम करण्यासाठी कोणत्या राज्यात
असलेल्या कृषीनगर विमानतळाला परवाना दिला आहे ?
A. आसाम
B .बिहार
C.उत्तर प्रदेश
D.हरियाणा
उत्तर :- C.उत्तर प्रदेश
४) नुकताच मेकिंग पीस विथ नेचर रिपोर्ट हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे ?
A. UNEP
B. WEF
C. EIU
D.UNITED NATION
उत्तर :- A. UNEP
५) इरकली ग्रिषविली यांची कोणत्या देशाचे पंत प्रधान म्हणून निवड झाली आहे ?
A. लिबिया
B. इटली
C.जॉर्जिया
D.एस्टोनिया
उत्तर :- C.जॉर्जिया
६) नुकताच कोणत्या केंद्र शासित प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला ?
A. दिल्ली
B. पॉंडिचेरी
C. अंदमान निकोबार
D. केरळ
उत्तर :- B. पॉंडिचेरी
७) गुजरात मधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम चे उदघाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
A. नरेंद्र मोदी
B. राजनाथ सिंग
C. रामनाथ कोविंद
D. अमित शहा
उत्तर :- C. रामनाथ कोविंद
८) कोणत्या राज्य सरकारने ७०० एकर क्षेत्रात इलेक्ट्रिक सिटी उभारण्याची योजना आखली आहे ?
A. महाराष्ट्र
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. उत्तर प्रदेश
उत्तर :- D. उत्तर प्रदेश
९) कोणत्या राज्य सरकारने मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. बिहार
D. उत्तर प्रदेश
उत्तर :- C. बिहार
१०) अलीकडे जिंदाल पावर लिमिटेड च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
A. अनिल कुमार झा
B. रणवीर सिंग
C. विजय जोशी
D. विनोद कुमार
उत्तर :- A. अनिल कुमार झा
११) पंतप्रधान किसान राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणत्या जिल्ह्याची निवड झाली आहे ?
A. अनंतपूरम ( आंध्र प्रदेश )
B. गोरखपूर
C. वाराणसी
D. अयोध्या
उत्तर :- A. अनंतपूरम
१२) कोणत्या राज्य सरकारने मोठ्या हॉटेल्स ना उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. महाराष्ट्र
B. तामिळनाडू
C. राजस्थान
D. केरळ
उत्तर :- D. केरळ
१३) केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केंव्हा साजरा केला जातो ?
A. २० फेब्रुवारी
B. २४ फेब्रुवारी
C. २२ फेब्रुवारी
D. २६ फेब्रुवारी
उत्तर :- B. २४ फेब्रुवारी
१४) नुकताच अमेझॉन इंडियाने इलेक्ट्रिक गतिशीलतेशी बांधिलकी वाढवण्यासाठी कोणाबरोबर भागीदारी केली आहे ?
A. टाटा इलेकट्रीक
B. महिंद्रा इलेक्ट्रिक
C. हिरो इलेक्ट्रिक
D. बजाज इलेक्ट्रिक
उत्तर :- B. महिंद्रा इलेक्ट्रिक
१५) नुकताच निधन झालेल्या (TRAI)TELECOM REGULATORY AUTHORITY OF INDIA ट्राइ च्या अध्यक्षांचे नाव काय आहे ?
A. राहुल खुल्लर
B. विजेंद्र गर्ग
C. अशोक कुमार
D. राजकुमार सिंग
उत्तर :- A. राहुल खुल्लर
१६) डीआरडीओ ने अलीकडे कोणत्या राज्यात VL-SRSAM ची यशस्वी चाचणी घेतली आहे ?
A. आंध्र प्रदेश
B. तेलनगाना
C. मध्यप्रदेश
D. ओडिशा
उत्तर :- D. ओडिशा
१७) नुकताच INDIAN AIR FORCE (आयऐएफ) चे प्रमुख तीन दिवसांच्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत ?
A. नेपाळ
B. भूतान
C. बांगलादेश
D. अफगाणिस्तान
उत्तर :- C. बांगलादेश
१८) लसीकरण प्रमाणपत्र असलेल्या लोकांना ग्रीन पास कोणत्या देशाने जरी केले आहे ?
A. फ्रांस
B. इझ्राईल
C. जपान
D.रशिया
उत्तर :- B. इझ्राईल
१९) युवा भारत - 'द हिरोज ऑफ टुडे' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. देवीरसिंग भंडारी
B. विजेंद्र गर्ग
C. राजकुमार सिंग
D. चेतन भगत
उत्तर :- A. देवीरसिंग भंडारी
Post a Comment