१) अलीकडे कोणत्या देशाने ग्रीन कार्ड वरील बंदी उठवली आहे ?
A. कॅनडा
B. फ्रांस
C.अमेरिका
D.रशिया
उत्तर :- C.अमेरिका
२) पोलिसात महिला कमांडो पथकाची समावेश करणारे देशातील चौथे राज्य कोणते बनले आहे ?
A. नागल्यांड
B. केरळ
C. उत्तराखंड
D. बंगाल
उत्तर :- C. उत्तराखंड
३) नजीकच्या काळात कोणत्या राज्यात ' आत्मनिर्भर कृषक समन्वित विकास योजना' सुरु केली गेली आहे ?
A. गुजरात
B. उत्तर प्रदेश
C. राजस्थान
D. बंगाल
उत्तर :- B. उत्तर प्रदेश
४) अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
A. विजय सांपला
B. शक्ती कुमार
C. अजय भंडारी
D. विजय जोशी
उत्तर :- A. विजय सांपला
५) नुकताच कोणत्या राज्याला पुढील सहा महिन्यासाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहे ?
A. केरळ
B. आसाम
C. पॉंडिचेरी
D. तमिळनाडू
उत्तर :- B. आसाम
६) आंतराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
A. प्रमिला जयपाल
B. कमला हॅरिस
C. अंजली भारद्वाज
D. गीतांजली राव
उत्तर :- C. अंजली भारद्वाज
७) जागतिक मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. २४ फेब्रुवारी
B. २५ फेब्रुवारी
C. २६ फेब्रुवारी
D. २७ फेब्रुवारी
उत्तर :- D. २७ फेब्रुवारी
८) पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित राज्य सरकारने आपल्या गाड्यांचा ताफा ६ महिन्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. आंध्र प्रदेश
B. महाराष्ट्र
C.दिल्ली
D.गुजरात
उत्तर :- C.दिल्ली
९) खालील पैकी कोणत्या राज्याने ई - परिवर्तन व्यवस्था सुरु केली आहे ?
A. उत्तर प्रदेश
B. हिमाचल प्रदेश
C. उत्तराखंड
D. पश्चिम बंगाल
उत्तर :- B. हिमाचल प्रदेश
१०) राष्ट्रीय जलमार्ग २ कोणत्या नदीवर आहे ?
A. ब्रम्हपुत्रा
B. कृष्णा
C. गोदावरी
D. महानदी
उत्तर :- A. ब्रम्हपुत्रा
११) खालील पैकी कोणत्या राज्याने राज्य शासनाच्या करमर्चाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५९ वरून ६० वर्ष केले आहे ?
A. महाराष्ट्र
B. आंध्र प्रदेश
C. गुजरात
D. तमिळनाडू
उत्तर :- D. तमिळनाडू
१२) कोव्हीड १९ या आजारावर विनामूल्य लस मिळवणारा जगातील पहिला देश कोणता ?
A. थायलँड
B. नेपाळ
C. घाना
D. अफगाणिस्थान
उत्तर :- C. घाना
१३) पाकिस्थान ने नुकताच कोणत्या देशाला ५० दशलक्ष $ च कर्ज दिल ?
A. अफगाणिस्तान
B. श्रीलंका
C. नेपाळ
D. बांगलादेश
उत्तर :- B. श्रीलंका
१४) खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात खेळों इंडिया हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे ?
A. गुलमर्ग (जम्मू काश्मीर )
B. शिमला
C. मनाली
D. गंगटोक
उत्तर :- A. गुलमर्ग (जम्मू काश्मीर )
१५) अलीकडे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने दारिद्र्य निर्मूलन करण्यात पूर्ण पणे यश मिळाले आहे अशे घोषित केले आहे ?
A. भारत
B. जपान
C. दक्षिण कोरिया
D. चीन ( राष्ट्राध्यक्ष - शी जिनपिंग )
उत्तर :- D. चीन ( राष्ट्राध्यक्ष - शी जिनपिंग )
१६) नुकताच युसूफ पठाण ने कोणत्या खेळाच्या सर्व आवृत्ती मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. क्रिकेट
B. फुटबॉल
C. हॉकी
D. टेनिस
उत्तर :- A. क्रिकेट
१७ ) खालील पैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहाय्यक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे ?
A. वनिता गुप्ता
B. लीगीया नॉरोन्हा
C. नीरा तंडेन
D. विवेक मूर्ती
उत्तर :- B. लीगीया नॉरोन्हा
१८) ओमेगा सेकी ही भारतीय कंपनी कोणत्या देशात इलेक्ट्रिक वेहिकल प्लांट स्थापित करणार आहे ?
A. बांगलादेश
B. नेपाळ
C. भूतान
D. श्रीलंका
उत्तर :- A. बांगलादेश
Post a Comment