10 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi


 

 10 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.


आज आहे १० मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.

              10 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

१)  नुकताच 'राष्ट्रीय सुरक्षा दिन' कधी साजरा केला आहे ?
 
A.  ०३ मार्च
B.  ०४ मार्च
C.  ०५ मार्च
D.  ०६ मार्च
उत्तर :- B.  ०४ मार्च
 
२) कोणत्या राज्याने / केंद्र शासित प्रदेशाने सर्व शाळांसाठी स्वतंत्र मंडळास मान्यता दिली ?
 
A.  उत्तर प्रदेश
B.  महाराष्ट्र
C.  आंध्र प्रदेश
D.  दिल्ली
उत्तर :- D.  दिल्ली
 
३) भारतीय सैन्य दलातील जवानांच्या पगाराच्या हिशोबाची कोणत्या बँकेने भारतीय सैन्याशी करार केला आहे ?
 
A.  आयडीबीआय बँक
B.  एचडीएफसी बँक
C.  कोटक महिंद्रा बँक
D.  एस बँक
उत्तर :- C.  कोटक महिंद्रा बँक
 
४) कोणत्या राज्याने देशातील पहिले अभियांत्रिकी संशोधन व विकास धोरण सुरु केले आहे ?
 
A.  केरळ
B.  कर्नाटक
C.  आंध्र प्रदेश
D.  गुजरात
उत्तर :- B.  कर्नाटक
 
५) कोणत्या राज्यात मो-छतुआ आणि ई - कालिका मोबाईल ऑप्स सुरु केले आहे ?
 
A.  ओडिसा
B.  राजस्थान
C.  तामिळनाडू
D.  गुजरात
उत्तर :- A.  ओडिसा
 
६) कोणत्या राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरु केले आहे ?
 
A.  बिहार
B.  राजस्थान
C.  उत्तरप्रदेश
D.  मेघालय
उत्तर :- D.  मेघालय
 
७) मुख्यमंत्री अंत्योदय परिवार उतथान योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?
 
A.  महाराष्ट्र
B.  उत्तरप्रदेश
C.  हरियाणा
D.  गुजरात
उत्तर :- C.  हरियाणा
 
८) Al Game changers पोग्राम कोणत्या संस्थेद्वारे भारतात सुरु होईल ?
 
A. TCS
B. NASSCOM
C. INFOSYS 
D. WIPRO
उत्तर :- B. NASSCOM
 
९) कोणत्या देशाने अलीकडे जॉन्सन आणि जॉन्सन लस मंजूर केली आहे ?
 
A. कॅनडा
B. ऑस्ट्रेलिआ
C. इस्त्राईल
D. उ एस ए
उत्तर :- A. कॅनडा
 
१०) कोणत्या राज्य सरकारने FACT CHECK WEBSITE & TWEETER ACCOUNT सुरु केले ?
 
A. महाराष्ट्र
B. मध्यप्रदेश
C. ओडिसा
D. आंद्राप्रदेश
उत्तर :- D. आंद्राप्रदेश
 
११) फॅब डू प्लेसी यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती केली तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
 
A. वेस्ट इंडिज
B. न्युझीलँड 
C. दक्षिण आफ्रिका
D. ऑस्ट्रेलिआ
उत्तर :- C. दक्षिण आफ्रिका
 
१२) अलीकडेच बिहार पुरस्कार २०२० ने कोणला सन्मानित करण्यात आलेला आहे ?
 
A. बाळकृष्ण यादव
B. मोहनकृष्ण बोहरा
C. कुलदीप सिंग
D. राजेंद्र बहादूर सिंग
उत्तर :- B. मोहनकृष्ण बोहरा
 
१३) विजयनगर अधिकृतपणे कोणत्या राज्यातील ३१ वा जिल्हा बनला आहे ?
 
A. कर्नाटक
B. राजस्थान
C. तामिळनाडू
D. गुजरात
उत्तर :- A. कर्नाटक

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे १० March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच Daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post