11 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi 
11 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 11 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.

                         11 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

) नुकतेच भारतातील सर्वात मोठे 'किडनी डायलिसिस हॉस्पिटल कोठे सुरु झाले ?
 
A. दिल्ली
B. अहमदाबाद
C. झज्जर
D. मथुरा
उत्तर :- A. दिल्ली
 
) कोणत्या राज्य विधानसभेने धर्म परिवर्तन विरोधी विधेयक मंजूर केले आहे ?
 
A. कोणत्या
B. हिमाचल प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. उत्तराखंड
उत्तर :- C. मध्य प्रदेश
 
) अलीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वात प्रदूषित राज्य म्हणून कोणत्या राज्याची घोषणा केली आहे ?
 
A. ओडिसा
B. उत्तर प्रदेश
C. दिल्ली
D. झारखंड
उत्तर :- A. ओडिसा
 
) अलीकडे कोणत्या देशाने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली आहे ?
 
A. फ्रांस 
B. स्वित्झर्लंड
C. बांगलादेश
D. अमेरिका
उत्तर :- B. स्वित्झर्लंड
 
) अलीकडे भारत सरकारने सर्व कारमध्ये एअरबॅग लावणे कोणत्या वर्षा पर्यंत बंधन कारक केले आहे ?
 
A. ०१ मार्च २०२१
B. २० मार्च २०२१
C. ०१ एप्रिल २०२१
D. २० एप्रिल २०२१
उत्तर :- C. ०१ एप्रिल २०२१
 
) अलीकडे सर्वाधिक काळापर्यंत वन्डे खेळणारी दुसरी क्रिकेटपट्टू कोण बनली आहे ?
 
A. हरमनप्रीत कौर
B. मिताली राज
C. अंजुम चोपडा
D. झुलन गोस्वामी
उत्तर :- B. मिताली राज
 
) अलिकडे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी ऍडमिनिस्ट्रेशन मसुरी येथे आदिवासी भारत ''जीआय'' फेस्टिवलचे  उदघाटन कोणाच्या हस्ते झाले ?
 
A. नरेंद्रसिंग तोमर
B. हर्षवर्धन
C. अर्जुन मुंडा
D. राजनाथ सिह
उत्तर :- C. अर्जुन मुंडा
 
) नुकताच कोणत्या राज्यातील तीन राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी सुरु करण्यात आली पाहिजे ?
 
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. हिमाचल प्रदेश
D. उत्तराखंड
उत्तर :- A. मध्य प्रदेश
 
) नुकतेच आर बी आय ने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा अनंदाचित वाढीचा दर किती वर्तिविला आहे ?
 
A. . %
B. . %
C. . %
D. १०.%
उत्तर :- D. १०.%
१०) संसद टीव्हीचे सी   म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे ?
 
A.  रवी कपूर
B.  राजीव शुक्ला 
C. रमेश बैस
D. अजय मोहन
उत्तर :-  A.  रवी कपूर
 
११) कोणत्या राज्यात बचतगटांसाठी मिशन शक्ती नावाचे विशेष विभाग स्थापन केल गेली आहे ?
 
A. ओडिसा
B. आंध्र प्रदेश
C. मेघालय 
D. बंगाल
उत्तर :- A. ओडिसा
 
१२) कोणत्या राज्य सरकारने खासगी क्षेत्रातील स्थानिक लोकांना ७५ % आरक्षण दिले आहे ?
 
A. महाराष्ट्र
B. आंद्रा प्रदेश
C. तमिळनाडू
D. हरियाणा
उत्तर :- D. हरियाणा
 
१३) आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या  कसोटी  क्रमवारीत भारतीय संघाचा कितवा क्रमांक लागतो ?
 
A. पहिला
B. दुसरा
C.तिसरा
D.चौथा 
उत्तर :- A. पहिला
 
१४) केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल 'निशंक ' च्या वतीने वर्ल्ड बुक फेअरच्या व्हर्चुअल आवृत्तीचे कोणत्या शहरात उदघाटन झाले ?
 
A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. नाशिक
D. बंगलोर
उत्तर :- B. नवी दिल्ली
 
१५) कोणत्या देशातील सरकारने आपले राष्ट्रीय ऍप पोर्टल सुरु केले आहे ?
 
A. बांगलादेश
B. भारत
C. भूतान
D. श्रीलंका
उत्तर :- A. बांगलादेश
 
१६) कोणत्या देशाने अलीकडे आपले संरक्षण बजेट .% वाढवून २०९ अब्ज डॉलर केले आहे ?
 
A. भारत
B. चीन
C. जपान
D. रशिया
उत्तर :- B. चीन
 
१७) संयुक्त राष्ट्र संघाचे सह्हायक सरचिटणीस कोण बनले आहेत ?
 
A. लीगीया नॉरोन्हा 
B. मौरीस स्ट्रॉंग
C. ग्रेट थनबर्ग
D. डोनाल्ड ट्रम्प
उत्तर :- लीगीया नॉरोन्हा 
 
१८) न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला नेमले आहे ?
 
A. मोहन कृष्ण बोहरा
B. नरेन हसन
C. प्रतिमा गर्ग
D. यापैकी नाही
उत्तर :- B. नरेन हसन
 
१९) -गव्हनर्न्सला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल प्लँटफॉर्म " जागृत त्रिपुरा " कोणी लावला आहे ?
 
A. बिप्लब कुमार देब
B. नरेंद्र मोदी
C. अमित शहा
D. जगन मोहन रेड्डी
उत्तर :- A. बिप्लब कुमार देब
२०) नुकतीच कोणती भारतीय महिला १०० वंडे खेळणारी ५ वि भारतीय महिला खेळाडू बनली आहे ?
 
A. स्मृती मनधना
B. मिताली राज
C. हरमन प्रीत कौर
D. सुषमा वर्मा
उत्तर :- C. हरमन प्रीत कौर
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 11 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post