12 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi                        12 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

12 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 12 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.

१) बीबीसी इंडिया स्पोर्ट्स वूमेन ऑफ द इयर २०२० ची पदवी नुकताच कोणाला दिली आहे ?

A. हिमा दास 
B. विनेश फोगट 
C. राणी रामपाल 
D. कोनेरू हंपी 
उत्तर :- D. कोनेरू हंपी 

२) ''द फ्रंटियर गांधी माय लाईफ अँड स्ट्रगल'' कोणत्या स्वातंत्र सैनिकाच्या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद आहे  ?
  
A. मुह्हम्मद अली जिन्ना 
B. वल्लभ भाई पटेल 
C. खान अब्दुल गफार खान 
D. महात्मा गांधी 
उत्तर :- C. खान अब्दुल गफार खान 

३) नुकताच एशिया पॅसिफिक रुरल अँड ऍग्रिकल्चरल क्रेडिट असोशिएशन चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला 
नियुक्त केले गेले आहे ?

A. अजय माथूर 
B. संदीप कटारिया 
C. जीआर चिंतला  
D. अशोक लवासा 
उत्तर :- C. जीआर चिंतला

४) अलीकडे "देशभक्त अर्थसंकल्प" कोणी आणला आहे ?

A. दिल्ली 
B. उत्तर प्रदेश 
C. पंजाब 
D. बिहार 
उत्तर :- A. दिल्ली 

५)  अलीकडे कोणत्या राज्यात भारतातील पहिले वन वैद्यकीय केंद्र उघडण्यात आले आहे ?

A. कर्नाटक 
B. आसाम 
C. गुजरात 
D. उत्तराखंड 
उत्तर :- D. उत्तराखंड 

६) अलीकडे गुजरातमधील कच्छ  येथे आडाणि ग्रीन एनर्जी युनिट किती मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प चालू करीत आहे ?

A. ४०० मेगावॅट 
B. ३०० मेगावॅट 
C. २०० मेगावॅट 
D. १०० मेगावॅट 
उत्तर :- D. १०० मेगावॅट 

७) नुकतेच उत्तराखंड चे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत ?

A. त्रिवेंद्रसिंघ रावत 
B. तिरथ सिंग रावत 
C. बेबी राणी मौर्य 
D. मनोज सिन्हा 
उत्तर :- B. तिरथ सिंग रावत 

८) नुकताच कोणत्या राज्याने कृषी जनगणना करण्याची घोषणा केली आहे ?

A. हरियाणा 
B. मध्य प्रदेश 
C. गुजरात 
D. पंजाब 
उत्तर :- C. गुजरात

९) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या जागतिक कौशल्य केंद्राचे उदघाटन केले आहे ?

A. महाराष्ट्र 
B. आंध्र प्रदेश 
C. ओडिसा 
D. उत्तर प्रदेश 
उत्तर :- C. ओडिसा 

१०) नुकतेच भारताचे पहिले ट्रान्सजेंडर कम्युनिटी डेस्क कोठे घडले आहे ?

A. महाराष्ट्र 
B. उत्तर प्रदेश 
C. मेघालय 
D. तेलंगणा 
उत्तर :- D. तेलंगना 

११) कोटक महिंद्रा बँकेने अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नेमणूक केली आहे ?

A. रवी कपूर 
B. अशोक गुलाटी 
C. अजय मोहन 
D. रमेश बैस 
उत्तर :- B. अशोक गुलाटी 

१२) नुकतेच जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेत्रुत्व पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?

A. नरेंद्र मोदी 
B. नितीन गडकरी 
C. पियुष गोयल 
D. एम व्यंकय्या नायडू  
उत्तर :- A. नरेंद्र मोदी 

१३) कोणत्या देशाचा क्रिकेट संघ ३५० एकदिवसीय सामने खेळणारी प्रथम महिला टीम बनली आहे ?

A. भारत 
B. इंग्लंड 
C. श्रीलंका 
D. वेस्ट इंडिज 
उत्तर :- B. इंग्लंड 

१४) कोणत्या राज्य सरकारने १ लाख महिलांना लसी देण्याचे लक्ष ठेवले आहे ?

A. महाराष्ट्र 
B. उत्तरप्रदेश 
C. बिहार 
D. पंजाब 
उत्तर :- C. बिहार 

१५) अलीकडे कोणत्या देशाने प्रथम ट्रान्सजेंडर न्यूज रीडर ची नियुक्ती केली आहे ?

A. बांगलादेश 
B. भूतान 
C. नेपाळ 
D. पाकिस्तान 
उत्तर :- A. बांगलादेश 

१६) बीएमडब्ल्यू स्विस ओपन मध्ये पीव्ही सिंधू ने कोणते पदक जिंकले आहे ?

A. सिल्वर मेडल 
B. ब्रॉन्झ  मेडल 
C. गोल्ड मेडल 
D. यापैकी नाही 
उत्तर :- A. सिल्वर मेडल 

१७) नुकताच पहिला व्हाईट वॉटर राफ्टिंग उत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता ?

A. लद्दाख 
B. हिमाचल प्रदेश 
C. लेह 
D. जम्मू काश्मीर 
उत्तर :- D. जम्मू काश्मीर 

१८) नुकतेच निधन झालेले लक्ष्मी नारायण भट्टा हे एक प्रसिद्ध ----- होते ?

A. पत्रकार 
B. लेखक 
C. कवी 
D. दिगदर्शक 
उत्तर :- C. कवी 

१९) दोन दिवसिय जंगगिरी उत्सव कोठे आयोजित केला गेला आहे ?

A. वाराणसी 
B. लखनवं  
C. गोरखपूर 
D. लायोध्या 
उत्तर :- B. लखनवं  

२०) अलीकडे ६९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन कोठे  केले आहे ?

A. ओडिसा 
B. पंजाब 
C. हरियाणा 
D. उत्तरप्रदेश 
उत्तर :- A. ओडिसा 

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 12 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post