13 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi                              13 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

13 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 13 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.
  
१) काही दिवसांनी पंतप्रधान मोदी आणि दुसऱ्या कोणत्या देशातील मंत्री ''मैत्री सेतूचे'' उदघाटन करणार आहेत ?

A. अफगाणिस्तान 
B. बांगलादेश 
C. नेपाळ 
D. श्रीलंका 
उत्तर :- B. बांगलादेश 

२) नुकतेच भारतातील पहिले वन औषध केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

A. तामिळनाडू 
B. महाराष्ट्र 
C. उत्तरप्रदेश 
D. उत्तराखंड 
उत्तर :- D. उत्तराखंड 

३) कोणत्या मासिकाच्या कव्हर पेजवर शेतकरी चळवळीतील सहभागी महिला शेतकऱ्यांना जागा मिळाली आहे ?

A. थे हिंदू मॅगझीन 
B. आऊटलूक मॅगझीन 
C. टाइम्स मॅगझीन 
D. फोर्ब्स मॅगझीन 
उत्तर :- C. टाइम्स मॅगझीन 

४) अलीकडेच कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे सिमिलीपाल टायगर रिझर्व्ह चर्चेत होता ?

A. ओडिसा 
B. केरळ 
C. आंध्रा प्रदेश 
D. कर्नाटक 
उत्तर :- A. ओडिसा 

५) कोणत्या बॅंकेने SMART APP उन्नती या महामार्गाचा कार्यक्रम सुरु केला आहे ?

A. एस बँक 
B. एस बी आय बँक 
C. आयडीबीआय बँक 
D. एच डी एफ सी बँक 
उत्तर :- एच डी एफ सी बँक 

६) कोणत्या देशाने अलीकडे परदेशी नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. बांगलादेश 
B. भूतान 
C. चीन 
D. नेपाळ 
उत्तर :- A. बांगलादेश 

७) ऊर्जा मंत्रालयाच्या मते २०१९-२० मध्ये ग्रामीण भागातील सरासरी वीजपुरवठा कालावधी किती आहे ?

A. १५ तास 
B. १६.५ तास 
C. १७.५ तास  
D. १८.५ तास 
उत्तर :- D. १८.५ तास 

८) नुकतीच ''CSIR'' फ्लोरिकल्चर मोहीम कोणी सुरु केली आहे ?

A. नरेंद्र मोदी 
B. नितीन गडकरी 
C. डॉ. हर्षवर्धन 
D. अमित शहा 
उत्तर :- C. डॉ. हर्षवर्धन 

९) कोणत्या देशाने '' एलपीजी गॅस ''  साठी  कतार या देशासोबत दहा वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे ?

A. अफगाणिस्तान 
B. पाकिस्तान 
C. बांगलादेश 
D. नेपाळ 
उत्तर :- B. पाकिस्तान 

१०) कोणत्या राज्यातील पोलिसांनी ऑल वुमेन परेड आयोजित केली आहे ?

A. हिमाचल प्रदेश 
B. उत्तराखंड 
C. केरळ 
D. उत्तरप्रदेश 
उत्तर :- A. हिमाचल प्रदेश 

११) नुकतीच यूएन च्या बाह्य लेखा परीक्षक समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे ?

A. गिरिश्चंद्र मुर्मू 
B. तिरथसिंग रावत 
C. गिरीश गौतम 
D. विकास सिंग 
उत्तर :- A. गिरिश्चंद्र मुर्मू 

१२) नुकताच ICC PLAYER OF THE MONTH AWARD कोणत्या  भारतीय खेळाडूला मिळाला आहे ?

A. रविचंद्रन अश्वीन 
B. विराट कोहली 
C. ऋषभ पंत 
D. जसप्रीत बुमरा 
उत्तर :- A. रविचंद्रन अश्वीन 

१३) भारतीय प्रादेशिक सैन्यात " कॅप्टन " म्हणून पदोन्नती मिळवणारे पहिले केंद्रीय मंत्री कोण आहेत ?

A. नितीन गडकरी 
B. किरण रिजिजू 
C. पियुष गोयल 
D. अनुराग ठाकूर 
उत्तर :- D. अनुराग ठाकूर 

१४) डस्टलिक युद्धाभ्यास भारत आणि दुसऱ्या कोणत्या देशाच्या सैन्या दरम्यान सुरु झाला आहे ?

A. अफगाणिस्तान 
B. फ्रांस 
C. थायलंड 
D. उझबेकिस्तान 
उत्तर :- D. उझबेकिस्तान 

१५) अलीकडेच आयव्हरी कोस्टच्या कोणत्या पंतप्रधानांचे निधन झाले ?

A. मायकल सोमेर 
B. काज कलास 
C. वावरी म्युसेवेनि 
D. हमीद बाकायको 
उत्तर :- D. हमीद बाकायको 

१६) नुकताच "हेरथ उत्सव" कोठे साजरा केला गेला ?

A. उत्तराखंड 
B. जम्मू काश्मीर 
C. हिमाचल प्रदेश 
D. महाराष्ट्र 
उत्तर :- B. जम्मू काश्मीर 

१७) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मुद्रांक शुल्कात १% सवलत दिली आहे ?

A. गुजरात 
B. महारष्ट्र 
C. ओडिसा 
D. तामिळनाडू 
उत्तर :- B. महारष्ट्र 

१८) अलीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वात प्रदूषित राज्य म्हणून कोणत्या राज्याची घोषणा केली आहे ?

A. ओडिसा 
B. उत्तर प्रदेश 
C. दिल्ली 
D. झारखंड 
उत्तर :- A. ओडिसा 
 
१९) नुकतेच भारतातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पिटल कोठे उभारण्यात आले आहे ?

A. मुंबई 
B. दिल्ली 
C. बंगलोर 
D.चेन्नई 
उत्तर :- B. दिल्ली 

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 13 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post