14 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi 
                                14 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

14 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 14 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.१) FIAF पुरस्काराने सन्मानित भारतीय चित्रपट सृष्टितील प्रथम व्यक्ती कोण ठरली आहे ?
 
A. सोनू सूद 
B. धर्मेंद्र 
C. अमिताभ बच्चन 
D. जावेद अखतर 
उत्तर :- C. अमिताभ बच्चन 

२) नुकताच झालेल्या यंग लीडरच्या 'WEF' यादीमध्ये कोणत्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे ?

A. आलीय भट 
B. प्रियांका चोप्रा 
C. दिया मिर्झा 
D. दीपिका पदुकोण 
उत्तर :- D. दीपिका पदुकोण 

३) उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या योजनेंतर्गत गोल्डन कार्ड तयार करण्याची मोहीम सुरु केली आहे ?

A. प्रधानमंत्री ग्रामीण दिवस योजना 
B. प्रधानमंत्री जण धन योजना 
C. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 
D. आयुष्यमान भारत योजना 
उत्तर :- D. आयुष्यमान भारत योजना 

४) नुकतेच "जेंडर आणि चाईल्ड बजेट" लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ?

A. दिल्ली 
B. आंध्र प्रदेश 
C. झारखंड 
D. कर्नाटक 
उत्तर :- B. आंध्र प्रदेश 

५) कोणत्या देशाने नुकताच पहिला अंतराळ सैन्य (एस्ट्ररॅक्स) सराव सुरु केला आहे ? 
 
A. अमेरिका 
B. जपान 
C. चीन 
D. फ्रांस 
उत्तर :- D. फ्रांस 

६) नुकताच जाहीर झालेल्या 'आर्थिक स्वतंत्र निर्देशांक' २०२१ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

A. सिंगापूर 
B. न्यूझीलंड 
C. ऑस्ट्रेलिया 
D. भारत 
उत्तर :- A. सिंगापूर 

७) नुकताच कोणत्या राज्यात भूमी अभिलेख डिजिटायझेशन मध्ये सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे ?

A. मध्य प्रदेश 
B. ओडिसा 
C. महाराष्ट्र 
D. तामिळनाडू 
उत्तर :- A. मध्य प्रदेश 

८) खालीलपैकी कोणते राज्य AFC चॅम्पियन लीग २०२१ चे आयोजन करणार आहे ?

A. गुजरात 
B. सिक्कीम 
C. गोवा 
D. कर्नाटक 
उत्तर :- C. गोवा 

९) १० मार्च २०२१ ला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा कितवा स्थापना दिवस साजरा केला ?

A. ५१ वा 
B. ५२ वा 
C. १०० वा 
D. ७० वा 
उत्तर :- B. ५२ वा 

१०) संयुक्त राष्ट्र संघाचे बाह्य ऑडिटर कोण बनले आहेत ?

A.  गिरीश चंद्र मुर्मू 
B.  रस्किन बॊण्ड 
C. सीताराम कुंटे 
D. यापैकी नाही 
उत्तर :- गिरीश चंद्र मुर्मू 

११) "ICC" ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय टी - २० क्रमवारीत भारतीय संघ कितव्या क्रमांकावर आहे ?

A. पहिल्या 
B. दुसऱ्या 
C. तिसऱ्या 
D. चौथ्या 
उत्तर :- B. दुसऱ्या 

१२) OECD ने भारताच्या पुढील आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे ?

A. १३.२%
B. ०९.८% 
C. १०.६%
D. १२.६%
उत्तर :- D. १२.६%

१३) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने आपला स्थापना दिवस केंव्हा साजरा केला ?

A. ०९ मार्च 
B. १० मार्च 
C. ११ मार्च 
D. १२ मार्च 
उत्तर :- B. १० मार्च 

१४) खालील पैकी कोणत्या देशाने बुरख्या वर बंदी घातली आहे ?

A. स्वित्झर्लंड 
B. अमेरिका 
C. फ्रांस 
D. जर्मनी 
उत्तर :- A. स्वित्झर्लंड 

१५) देशाच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी व नैसर्गिक आपत्ती बाबत माहिती पुरवण्यासाठी भारतीय अवकाश 
संशोधन संस्था इसरो २८ मार्च या दिवशी श्रीहरीकोटा येथील अवकाश केंद्रा वरून 
कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे ?

A. जीएससॅट १०
B. जीएससॅट १
C. जीएससॅट ११
D. यापैकी नाही 
उत्तर :-  जीएससॅट १

१६) २०२१ च्या आंतरराष्ट्रीय महिला दीना निमित्त खालील पैकी कोणत्या कंपनीने 
महिलासक्षमी करणासाठी २.५ कोटी डॉलर देण्याची घोषणा केली आहे ?

A. गुगल 
B. फेसबुक 
C. मायक्रोसॉफ्ट 
D. रिलायन्स 
उत्तर :- A. गुगल 

१७) कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी गरीब गुणवंत मुलींच्या शिक्षणासाठी "सुपर-७५एस" शिष्यवृत्ती 
योजना सुरु केली आहे ?

A. लद्धाक 
B. पॉंडिचेरी 
C. जम्मू काश्मीर 
D. दिल्ली 
उत्तर :- C. जम्मू काश्मीर 

१८) प्रवाशांचे त्वरित निवारण, चौकशी, तक्रारीसाठी भारतीय रेल्वेने कोणता हेल्पलाईन नंबर जारी केला आहे ?

A. १०५
B. १३९
C. १५०
D. १५१
उत्तर :- B. १३९

१९) २०२० च्या प्रतिष्टीत टॉप २० ग्लोबल वुमेन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड साठी कोणाची निवड झाली आहे ?

A. तमिलिसाई सौदरा राजन 
B. आनंदी बेन पटेल 
C. बेबी राणी मौर्य 
D. स्म्रिती इराणी 
उत्तर :- A. तमिलिसाई सौदरा राजन  

२०) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बॅटल ऑफ ऑनर अलीकडे कोणाला सादर केला ?

A. वजुभाई वाला 
B. जयदीप धनकडं 
C. बंडारू दत्तात्रय 
D. किरण बेदी 
उत्तर :- D. किरण बेदी 

२१) अन्न कचरा अहवाल २०२१ नुसार अन्नधान्याचे किती टक्के उत्पादन संपूर्ण जगात दरवर्षी वाया जाते ?

A. १०%
B. १२%
C. १७%
D. २०%
उत्तर :- C. १७%

२२) ८ मार्च २०२१ रोजी दिल्ली येथून कोणत्या शहराच्या दरम्यान प्रथम हवाई सेवा सुरु केली आहे ?

A. आयोध्या  
B. प्रतापगड 
C. रामपूर 
D. बरेली 
उत्तर :- D. बरेली

२३) २०२१ मध्ये आयपीएल चा कितवा हंगाम होणार आहे ?

A. ११ वा 
B. १२ वा 
C. १३ वा 
D. १४ वा 
उत्तर :- D. १४ वा  

२४) मॅटीओ पॅलिकॉन रँकिंग रोम मध्ये कुस्ती मालिके मध्ये कोणत्या भारतीय रेसलरने सुवर्णपदक जिंकले आहे ?

A. आशिष कुमार 
B. बजरंग पुनिया 
C. योगेश्वर दत्त 
D. विकास कृष्ण 
उत्तर :- B. बजरंग पुनिया 

२५) नुकतेच व्हर्चुअल बेस्ड वर्ल्ड बुक फेअर २०२१ चे उदघाटन कोणत्या राज्यात झाले  ?

A. नवी दिल्ली 
B. मुंबई 
C. पुणे 
D. बंगलोर 
उत्तर :-  नवी दिल्ली 

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 2021 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा


1 Comments

  1. Merkur 15c Safety Razor - Barber Pole - Deccasino
    Merkur 15C Safety Razor - Merkur - deccasino 15C for Barber Pole 토토사이트 is the perfect sol.edu.kg introduction to 1xbet app the Merkur Safety Razor. kadangpintar

    ReplyDelete

Post a Comment

Post a Comment

Previous Post Next Post