15 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi
15 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 15 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
१) अलिकडे चीन आणि इतर कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी
सामंजस्य करार केला आहे ?
A. अमेरिका
B. जपान
C. रशिया
D. फ्रांस
उत्तर :- C. रशिया
२) कोणत्या देशाने विकसित केलेला जगातील सर्वात शक्तिशाली महासंगणक
FUGAKU वापरासाठी सज्ज झाला आहे ?
A. युएसए
B. जपान
C. चीन
D. कोरिया
उत्तर :- B. जपान
३) इसरो ने कोणत्या अवकाश एजन्सी सह संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह मिशन रडार विकसित केले आहे ?
A. NASA
B. SPACE X
C. CNSE
D. ROSCOSMOS
उत्तर :- A. NASA
४) २०२० मध्ये अमेरिकेतील टॉप २० ग्लोबल वुमेन ऑफ एक्सलन्स पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
A. तामिळसाई सौंदारा राजन
B. किरण मजुमदार शा
C. निर्मला सीतारामन
D. केके शैलजा
उत्तर :- A. तामिळसाई सौंदारा राजन
५) नुकताच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०००० धाव पूर्ण करणारी जगातील दुसरी खेळाडू
आणि भारतातील पहिली महिला कोण बनली आहे ?
A. स्मृती मंधाना
B. हरप्रीत कौर
C. मिताली राज
D. पूनम यादव
उत्तर :- C. मिताली राज
६) कसोटी क्रिकेट मध्ये २०० धावा करणारा अफगाणिस्थान चा पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
A. रशीद खान
B. रहमत शहा
C. सायड शिरजाड
D. हषमतुल्लाह शाहीद
उत्तर :- D. हषमतुल्लाह शाहीदी
७) अलीकडे अर्जुन सहायक परियोजना कोणत्या नदीवर होत आहे ?
A. चंबळ
B. केन
C. बेटवा
D. धसान
उत्तर :- D. धसान
८) मराठी भाषेचा २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटला ?
A. नंदा खरे
B. अनुराधा पाटील
C. ल. म. कडू
D. म. सु. पाटील
उत्तर :- A. नंदा खरे
९) हिंदी भाषेचा २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटला ?
A. अनामिका
B. चेतन भगत
C. अनिरुद्ध सुब्रमण्यम
D. सुनीता शर्मा
उत्तर :- A. अनामिका
१०) इंग्रजी भाषेचा २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटला ?
A. अनिरुद्ध सुब्रमण्यम
B. दिलीप कुमार
C. चेतन भगत
D. जावेद अखतर
उत्तर :- A. अनिरुद्ध सुब्रमण्यम
११) ग्लोबल बायो इंदिया २०२१ चे उदघाटन कोणी केले आहे ?
A. डॉ. हर्षवर्धन
B. राधाकिशन दमामि
C. अजीज प्रेमजी
D. बिर्ला
उत्तर :- A. डॉ. हर्षवर्धन
१२) "levis jeans" ची ब्रँड अँबेसिडर कोण बनली आहे ?
A. दीपिका पदुकोन
B. अलिआ भट्ट
C. तापसी पन्नू
D. श्रद्धा कपूर
उत्तर :- A. दीपिका पदुकोन
१३) एडीबी ( ASIAN DEVELOPMENT BANK ) चे मुख्य प्रबंध महानिदेशक म्हणून कोणाला नियुक्त केले आहे ?
A. विजय सांपला
B. राधाकिशन दमामि
C. वूचँग उम
D. यापैकी नाही
उत्तर :- C. वूचँग उम
१४) नुकताच प्रोटीन दिवस केंव्हा साजरा केला गेला ?
A. २५ फेब्रुवारी
B. २६ फेब्रुवारी
C. २७ फेब्रुवारी
D. २८ फेब्रुवारी
उत्तर :- C. २७ फेब्रुवारी
१५) १६ व्या फिक्की उच्च शिखर संमेलन २०२१ चे उदघाटन कोणी केले ?
A. नरेंद्र मोदी
B. पियुष गोयल
C. रमेश पोखरियाल निशंक
D. यापैकी नाही
उत्तर :- C. रमेश पोखरियाल निशंक
१६) कार्बन वॉच ऍप लॉन्च करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते बनले ?
A. दिल्ली
B. चंदीगड
C. जम्मू काश्मीर
D. लद्धाक
उत्तर :- B. चंदीगड
१७) नुकत्याच स्पेन मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले ?
A. विकास कृष्णा
B. मनीष कौशिक
C. आशिष कुमार
D. यापैकी नाही
उत्तर :- B. मनीष कौशिक
१८) "WERE N PAY" कॉन्टॅक्टलेस पेमेंट व वेअरेबल डिव्हाईस कोणत्या बँकेने सुरु केले आहे ?
A. आयसीआयसीआय बँक
B. ऍक्सिस बँक
C. एचडीएफसी बँक
D. एसबीआय बँक
उत्तर :- B. ऍक्सिस बँक
१९) जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प कोठे बांधला जात आहे ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. मध्यप्रदेश
उत्तर :- D. मध्यप्रदेश
२०) अलीकडे कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली संगणक वापरासाठी सज्ज केला आहे ?
A. जपान
B. सिंगापूर
C. चीन
D. कोरिया
उत्तर :- A. जपान
२१) सॅमसंग ने अलीकडे कोठे इनोव्हेशन लॅब स्थापित केली आहे ?
A. चेन्नई
B. दिल्ली
C. मुंबई
D. बेंलुरू
उत्तर :- B. दिल्ली
२२) अलीकडे झालेल्या अहवालानुसार सर्वात जास्त भिकारी कोठे आहेत ?
A. बंगाल
B. उत्तरप्रदेश
C. गुजरात
D. आंद्रप्रदेश
उत्तर :- A. बंगाल
२३) आझादी का अमृत मोहत्सव साजरा करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने २५ कोटी मंजूर केले आहेत ?
A. महाराष्ट्र
B. तामिळनाडू
C. मध्यप्रदेश
D. तेलंगणा
उत्तर :- D. तेलंगणा
२४) 'NCRB' ने आपला ३६ वा स्थापना दिवस कधी साजरा केला ?
A. ०९ मार्च
B. १० मार्च
C. ११ मार्च
D. १२ मार्च
उत्तर :- C. ११ मार्च 'NCRB' ( NATIONAL CRIME RECORD BEREAU )
२५) कोणत्या देशाने ९२८ दशलक्ष डॉलर्स च्या टुरिझम सपोर्ट पॅकेज चे अनावरण केले आहे ?
A. इस्त्राईल
B. ऑस्ट्रेलिया
C. जपान
D. रशिया
उत्तर :- B. ऑस्ट्रेलिया
२६) यंग ग्लोबल लीडर २०२१ च्या "wef list" ( world economic forum ) मध्ये कोणाचा
समावेश झाला आहे ?
A. दीपिका पदुकोण
B. अनुपम खेर
C. अक्षय कुमार
D. रणवीर सिंग
उत्तर :- A. दीपिका पदुकोण
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 15 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

Post a Comment