16 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi                               16 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

16 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 16 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.

१) भारताचे मुख्य सांख्यिकी शास्त्रज्ञ म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे ?

A. सोमेन्द्र गर्ग 
B. जी पी सामंता 
C. पृथ्वी घोष 
D. पंकज त्रिवेदी 
उत्तर :- B. जी पी सामंता 

२) नुकतेच जेंडर आणि चाईल्ड बजेट लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ?

A. महाराष्ट्र 
B. मध्य प्रदेश 
C. आसाम 
D. आंध्रा प्रदेश 
उत्तर :- D. आंध्रा प्रदेश  

३) कोणत्या राज्य सरकारने / केंद्रशासित प्रदेशात सर्व व्यावसायिक वाहनाच्या भाड्यात १९%
वाढ केली आहे ?

A. दिल्ली 
B. चंदिगढ 
C. जम्मू काश्मीर 
D. पॉंडिचेरी 
उत्तर :- C. जम्मू काश्मीर 

४) अलीकडे निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यातील पोलीस महासंचालकांना हटविण्याचे आदेश दिले आहेत ?

A. उत्तराखंड 
B. पश्चिम बंगाल 
C. तमिळनाडू 
D. आसाम 
उत्तर :- B. पश्चिम बंगाल 

५) कोरोना साथीच्या आजरापासून लोकांना वाचवण्यासाठी कोणत्या देशाने प्रथम मोठे लसीकरण 
क्लिनिक उघडले आहे ?

A. न्यूझीलंड 
B. ऑस्ट्रलिया  
C. भारत 
D. फ्रांस 
उत्तर :- A. न्यूझीलंड 

६) नुकताच आरबीआयने कोणत्या बँके वरील PCA  बंदी उठवली आहे ?

A. आयसीआयसीआय बँक 
B. एचडीएफसी बँक 
C. एस बँक 
D. आयडीबीआय बँक 
उत्तर :- D. आयडीबीआय बँक 

७) अलीकडे कोणत्या राज्य सरकारने मुलींसाठी STEM सुरु करण्यासाठी IBM शी करणार केला आहे ?

A. महाराष्ट्र 
B. पंजाब 
C. उत्तराखंड 
D. गुजरात 
उत्तर :- C. उत्तराखंड  STEM ( SCIENCE, TECHNOLOGY, ENGINEERING, & MATH )

८) नुकतीच प्रसिद्ध झालेली 'बंगी' हि पुस्तिका कोणत्या राज्यातील आदिवासींच्या वारशावर आधारित आहे ?

A. महाराष्ट्र 
B. मध्य प्रदेश 
C. तामिळनाडू 
D. राजस्थान 
उत्तर :- B. मध्य प्रदेश 

९) नुकतेच ARCIL चे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत ?

A. पल्लव महापात्रा 
B. सुमंत क्थपलिया 
C. हरविलास सिंग 
D. सुभाष कुमार 
उत्तर :- A. पल्लव महापात्रा 

१०) टेरीटोरियल आर्मीमध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्याला कॅप्टन म्हणून बढती देण्यात अली आहे ?

A. पियुष गोयल 
B. भूषण कुमार 
C. शार्दूल पटेल 
D. अनुराग ठाकूर 
उत्तर :- D. अनुराग ठाकूर 

११) भारताच्या पहिल्या जागतिक कौशल्य केंद्राचे उद्गाटन कोठे झाले ?

A. नाशिक 
B. पुणे 
C. भुवनेश्वर 
D. मुंबई 
उत्तर :- C. भुवनेश्वर 

१२) कसोटी क्रिकेट मध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला अफगाणिस्थान चा खेळाडू कोण आहे ?

A. रशीद खान 
B. हाशमतुल्लाह शाहीदि  
C. रहमत शाह 
D. जावेद अहमदी 
उत्तर :- B. हाशमतुल्लाह शाहीदि  

१३) वेस्ट इंडिज कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून कोणाला नेमण्यात आले आहे ?

A. क्रॅग ब्रॅथवेट  
B. करेन पोलार्ड 
C. अँड्रीया रसेल 
D. स्मिथ 
उत्तर :- A. क्रॅग ब्रॅथवेट  

१४)  कोणत्या देशाने अंतरिक्ष मिशन " होप मंगळ मिशन " मंगळ ग्रहावर ती पोचून इतिहास रचला ?

A. रशिया 
B. दुबई (United Arab Emirates)
C. अमेरिका 
D. फ्रांस 
उत्तर :-B. दुबई (United Arab Emirates)

१५) ब्लूमबर्ग जारी केलेल्या इनोव्हेशन इंडेक्स २०२१ मध्ये कोणता देश पहिल्या स्थानावर राहिला ? 

A. दक्षिण कोरिया 
B. रशिया 
C. चीन 
D. जपान 
उत्तर :- A. दक्षिण कोरिया 

१६) चंदीगड काँग्रेस चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत ?

A. प्रदीप छाबडा 
B. अमित कुमार 
C. सुभाष चावला 
D. मंदीप  सिंग 
उत्तर :- C. सुभाष चावला 

१७) WE WILL SURELY SUSTAIN या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. अभिजीत गुप्ता 
B. शक्ती सिंह 
C. रस्किन 
D. यापैकी नाही 
उत्तर :- A. अभिजीत गुप्ता 

१८) हाफ वीजबिल योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?

A. गोवा 
B. राजस्थान 
C. छत्तीसगड 
D. मध्य प्रदेश 
उत्तर :- C. छत्तीसगड 

१९) जागतिक डाळ दिवस केंव्हा साजरा केला वाजतो ?

A. १० फेब्रुवारी 
B. १३ फेब्रुवारी 
C. १४ फेब्रुवारी 
D. १५ फेब्रुवारी 
उत्तर :- A. १० फेब्रुवारी 

२०) कर्नाटक विधान परिषदेसचे नवीन अध्यक्ष कोण बनले ?

A. बसावराज होरिटी 
B. सुभाष चावला 
C. प्रदीप कुमार 
D. यापैकी नाही 
उत्तर :- A. बसावराज होरिटी 

२१) स्टीव्ह स्मिथ ने आपल्या कारकिर्दीमध्ये तिसऱ्या वेळेस एलन बॉर्डर मेडल जिकंले तर 
स्टीव्ह स्मिथ कोणत्या देशाचा क्रिकेटर आहे ?

A. ऑस्ट्रेलिआ 
B. इंग्लंड 
C. न्यूझीलंड 
D. साऊथ आफ्रिका 
उत्तर :- A. ऑस्ट्रेलिआ 

२२) भारत सरकारने कोणत्या देशाबरोबर शहतूत धरण निर्माण करण्यासाठी करार केला ?

A. अफगाणिस्तान 
B. बांगलादेश 
C. नेपाळ 
D. भूतान 
उत्तर :- A. अफगाणिस्तान  

२३) खालीलपैकी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने हीरक मोहत्सव साजरा केला  ?

A. उत्तर प्रदेश 
B. मध्य प्रदेश 
C. राजस्थान 
D. गुजरात 
उत्तर :- D. गुजरात 

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 16 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा

 

1 Comments

  1. Luckyland Slots Casino – Welcome to the Best Casino
    Luckyland 김제 출장안마 Slots Casino offers the best in 남원 출장안마 online 군포 출장샵 gaming with over 70 casino 김포 출장샵 games from the most popular provider. 창원 출장샵 Join and play with real money

    ReplyDelete

Post a Comment

Post a Comment

Previous Post Next Post