17 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

 

                         
                        17 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

 17 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

 
आज आहे 17 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या. 

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.

१) स्वित्झर्लंड नंतर कोणत्या देशात अलीकडे सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी आली आहे ?
A. स्वीडन  
B. श्रीलंका 
C. बांगलादेश 
D. इंग्लंड 
उत्तर :- B. श्रीलंका 

२) विजय हजारे ट्रॉफी २०२१ चे विजेतेपद कोणी जिंकले ?
A. उत्तर प्रदेश 
B. मुंबई 
C. तामिळनाडू 
D  कर्नाटक . 
उत्तर :- B. मुंबई 

३) अलीकडे WHO ( WORLD HEALTH ORGANIZATION ) ने कोणत्या औषधी कंपनीच्या 
लसीला मान्यता दिली आहे ?
A. झाईडस कॅडीला 
B. प्यानेसिया बायोटेक 
C. फायझर बायोटेक 
D. जॉन्सन अँड जॉन्सन 
उत्तर :- D. जॉन्सन अँड जॉन्सन 

४) अलीकडे ज्या (sangay volcano) संगे ज्वालामुखी चा उद्रेक झाला तो कोणत्या देशात आहे ?
A. इटली 
B. इक्वाडोर 
C. इंडोनेशिया 
D. अमेरिका 
उत्तर :- B. इक्वाडोर 

५) नुकताच आरएच - ५६० साऊंडिंग रॉकेट कोणी लॉन्च केला आहे ?
A. ISRO
B. NASA
C. ROSCOSMOS
D. SPACE X
उत्तर :- A. ISRO

६) नुकताच मलेरिया मुक्त म्हणून घोषित होणार मध्य अमेरिकेतील पहिला देश कोणता बनला आहे ?
A. पनामा 
B. अलं सॅल्व्हॅडोर 
C. ग्वाटेमाला 
D. अर्जेंटिना 
उत्तर :- B. अलं सॅल्व्हॅडोर 

७) अलीकडे कोणत्या देशातील मोंगला बंदराला भारतीय नौदलाच्या जहाजानी भेट दिली ?
A. ऑस्ट्रेलिया  
B. श्रीलंका 
C. बांगलादेश 
D. इराण 
उत्तर :- C. बांगलादेश 

८) नुकताच कोणत्या देशाने ब्रिक्स CGETI च्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले ?
A. भारत 
B. चीन 
C. दक्षिण आफ्रिका 
D. रशिया 
उत्तर :- A. भारत 

९) SBI कार्ड चे नवीन एमडी आणि सीईओ कोन बनले ?
A. राम मोहन अमारा 
B  रजनीश कुमार 
C. सुनील अरोडा 
D. यापैकी नाही 
उत्तर :- A. राम मोहन अमारा 

१०) बंगलोर मध्ये होणाऱ्या तेराव्या एरो इंदिरा २०२१ चे आयोजन कोण करणार आहे ?
A. भारतीय वायुसेना 
B. डीआरडीओ 
C. इसरो 
D.इंडियन गव्हर्नमेंट 
उत्तर :- B. डीआरडीओ  

११) भारताची पहिली 5G नेटवर्क टेलिकॉम कंपनी कोणती बनली ?
A. जिओ 
B. एअरटेल 
C. बीएसएनएल 
D. आयडिया 
उत्तर :- B. एअरटेल 

१२) जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवस केंव्हा साजरा केला जातो ?
A. १ जानेवारी 
B. ४ जानेवारी 
C. ५ जानेवारी 
D. ३० जानेवारी 
उत्तर :- D. ३० जानेवारी 

१३) भारताचा पहिला चमडा पार्क(LEATHER PARK) कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल ?
A. मध्य प्रदेश 
B. गुजरात 
C. उत्तराखंड 
D. उत्तर प्रदेश 
उत्तर :- D. उत्तर प्रदेश 

१४) तामिळनाडू चे नवीन मुख्य सचिव कोण बनले ?
A. राजीव रंजन 
B. मोहनलाल कुमार 
C. रश  कुमार 
D. संजीव बॅनर्जी 
उत्तर :- A. राजीव रंजन 

१५) प्लस पोलिओ अभियान २०२१ कोणी सुरु केले ?
A. नरेंद्र मोदी 
B. अमित शहा 
C. रामनाथ कोविंद 
D. डॉ. हर्षवार्दन 
उत्तर :- C. रामनाथ कोविंद 

१६) आशियान क्रिकेट कॉन्सिल चे नवीन अध्यक्ष कोण बनले ?
A. जय शहा 
B. राकेश कुमार 
C. कपिल देव 
D. सुनील गावस्कर 
उत्तर :- A. जय शहा  

१७) १ फेब्रुवारी २०२१ ला भारतीय तटरक्षक दलाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला /
A. ४९ वा 
B. ६७ वा 
C. ४५ वा 
D. ५० वा 
उत्तर :- C. ४५ वा 

१८) भारतीय स्टेट बँक एसबीआय चे नवीन प्रबंध निदेशक म्हणून कोणाला नियुक्त केले ?
A. स्वामिनाथन जानकी रमण 
B. अश्विनी कुमार तिवारी 
C. वरील दोन्ही 
D. यापैकी नाही 
उत्तर :- C. वरील दोन्ही 

१९) मिशन रोजगार जागरूकता महाभियान कोणत्या राज्य सरकारने सुरु केले आहे ?
A. महाराष्ट्र 
B. ओडिसा 
C. उत्तर प्रदेश 
D. बिहार 
उत्तर :- C. उत्तर प्रदेश 

२०) कर्नाटक राज्याच्या कृषी विभागाचा कोणता कलाकार ब्रँड अँबेसेडर कोण बनला आहे ?
A. कमल हसन 
B. दर्शन 
C. रजनीकांत 
D. आलू अर्जुन 
उत्तर :- B. दर्शन 

२१) खालीलपैकी कोणला शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल 
महात्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
A. पीव्ही संजय कुमार 
B. मुरली मनोहर 
C. मनीष सिसोदिया 
D. मोह्हमद मोहसीन 
उत्तर :- C. मनीष सिसोदिया 

२२) अलीकडे केंद्र सरकारने विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक किती टक्के वाढवण्यास परवानगी दिली आहे ?
A. ५०%
B. ६५%
C. ६९%
D. ७४%
उत्तर :- D. ७४%

२३) भारतातील पहिले केन्द्रीयकृत एसी रेल्वे टर्मिनल कोठे बांधले गेले आहे ?
A. तामिळनाडू 
B. गुजरात 
C. कर्नाटक 
D. पश्चिम बंगाल 
उत्तर :- C. कर्नाटक 

२४) जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो ?
A. १४ मार्च 
B. १५ मार्च 
C. १६ मार्च
D. १७ मार्च
उत्तर :- B. १५ मार्च 

२५) अर्जुन सहाय्य्यक पाटबंधारे प्रकल्प कोणत्या राज्यात सुरु झाला आहे ?
A. उत्तर प्रदेश 
B. मध्य प्रदेश 
C. तामिळनाडू 
D. महाराष्ट्र 
उत्तर :- A. उत्तर प्रदेश 

२६) अलीकडे बिग बास्केट ला १ अब्ज $ पेक्षा अधिक कोणी विकत घेतले ?
A. रिलायन्स 
B. अमेझॉन 
C. टाटा सन्स प्रा. ली.  
D. फ्लिपकार्ट 
उत्तर :- C. टाटा सन्स प्रा. ली.  

२७) इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली ?
A. संजीव कौशिक 
B. इम्रान अमीन सिद्दीकी 
C. पल्लव महापात्रा 
D. यापैकी नाही 
उत्तर :- B. इम्रान अमीन सिद्दीकी 

२८) कोणते शहर भारताची ईव्ही राजधानी बनले ? 
A. दिल्ली 
B. चेन्नई 
C. कोलकाता 
D. पुणे 
उत्तर :- A. दिल्ली 

२९) अलीकडे रशिया आणि कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन 
केंद्र सुरु करण्यासाठी करार केला आहे ?
A. भारत 
B. इस्त्राईल 
C. जपान 
D. चीन 
उत्तर :- D. चीन 

३०) मनरेगा अंतर्गत रोजगाराच्या बाबतीत कोणते राज्य आघाडीवर आहे ?
A. गुजरात 
B. छत्तीसगड 
C. महाराष्ट्र 
D. आंध्रा प्रदेश 
उत्तर :- B. छत्तीसगड 

३१) यूएन वूमनच्या सहकार्याने कोणत्या राज्य सरकारने टेक फेस्टची सुरवात केली आहे ?
A. पंजाब 
B. हरियाणा 
C. उत्तरप्रदेश 
D. मध्य प्रदेश 
उत्तर :- A. पंजाब 
 

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 17 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल. 
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा. 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post