18 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi                               18 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi

18 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 18 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.

१) नुकताच तलवारबाजी मध्ये ऑलम्पिक साठी पात्र ठरणारी भारतीय महिला कोण आहे ?

A. कोनेरू हंपी 
B. वर्षा राणी 
C. पूनम राऊत 
D. भवानी देवी 
उत्तर :- D. भवानी देवी 

२) अलीकडेच चर्चेत आलेला साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रा संबधीत आहे ?

A. क्रीडा सन्मान 
B. चित्रपट सन्मान 
C. साहित्यीक सन्मान 
D. पत्रकारिता सन्मान 
उत्तर :- C. साहित्या सन्मान 

३) पहिला जीनोम मॅपिंग प्रकल्प कोठे सुरु होणार आहे ?

A. प्यासिपिक महासागर  
B. हिंद महासागर 
C. बंगालचा महासागर 
D. अंटार्टिक महासागर 
उत्तर :- B. हिंद महासागर 

४) कोणत्या राज्य सरकारने रस्त्या लगतची अतिक्रमणे हटवण्यासाठी, रस्त्याच्या कडेची सर्व धार्मिक स्थळे 
हटविण्याचे आदेश दिले आहेत ?

A. छत्तीसगड 
B. ओडिसा 
C. उत्तर प्रदेश 
D. बिहार 
उत्तर :- C. उत्तर प्रदेश 

५) नुकताच कोणत्या राज्य सरकारने ( ३०००० हजारापर्यंत पगार असणाऱ्या )खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये ७५ % रोजगार 
स्थानिक लोकांसाठी आरक्षित केले आहे ?

A. महाराष्ट्र 
B. ओडिसा 
C. बिहार 
D. झारखंड 
उत्तर :- D. झारखंड 

६) फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश कोण झाला ?

A. इराक 
B. अमेरिका 
C. नायजेरिया 
D. सौदी अरेबिया 
उत्तर :- B. अमेरिका 

७) IMG च्या ताज्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात जास्त परकीय चलन साठा कोणत्या देशात आहे ?

A. चीन 
B. जपान 
C. स्वीत्झर्लंड 
D. भारत 
उत्तर :- A. चीन 

८) नुकताच महाराष्ट्राचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत ?

A. रजनीश शेठ 
B. परमवीर सिंग 
C. हेमंत नगराळे 
D. संजय पांडे 
उत्तर :- A. रजनीश शेठ 

९) नवी मुंबई पोलीस आयुक्त कोण बनले आहेत ?

A. हेमंत नागराळे 
B. रजनीश शेठ 
C. संजय पांडे 
D. परमवीर सिंग 
उत्तर :- A. हेमंत नागराळे 

१०) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी कोणाकडे आहे ?

A. संजय पांडे 
B. परमवीर सिंग 
C. सीताराम कुंटे 
D. सुबोध कुमार जैस्वाल 
उत्तर :- A. संजय पांडे 

११) महाराष्ट्र होमगार्ड चे महासमादेशक कोण बनले आहेत ?

A. परमवीर सिंग 
B. संजय पांडे 
C. सुबोध कुमार जैस्वाल 
D. संजय कपूर 
उत्तर :- A. परमवीर सिंग 

१२) वरिष्ठ साहित्यकार डॉ. सुर्यबाला यांना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने भारत-भारती 
सन्मान देण्याची घोषणा केली ?

A. उत्तर प्रदेश 
B. बिहार 
C. राजस्थान 
D. हरियाणा 
उत्तर :- A. उत्तर प्रदेश 

१३) आसामचे प्रख्यात संगीतकार प्रभात शर्मा यांचे नुकताच वयाच्या ८५ व्य वर्षी निधन 
झाले तर ते कोणते वाद्याशी समभंदीत होते ?

A. गिटार 
B. व्हावोलींन  
C. बासरी 
D. सनई 
उत्तर :- C. बासरी 

१४) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील अनुसूचित जाती व जमाती मधील 
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी वेगळ्या निधीची घोषणा केली आहे ?

A. मध्य प्रदेश 
B. उत्तर प्रदेश 
C. ओडिसा 
D. झारखंड 
उत्तर :- C. ओडिसा 

१५) खालीलपैकी कोणाची सीआरपीएफ च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. कुलदीप सिंग 
B. मतं व्यंकटराव 
C. सीताराम कुंटे 
D. यापैकी नाही 
उत्तर :- A. कुलदीप सिंग 

१६) खालील पैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच घरो कि पहचान चिलीक नाम नावाची योजना सुरु केली आहे ?

A. गुजरात 
B. उत्तराखंड 
C. ओडिसा 
D. राजस्थान 
उत्तर :- B. उत्तराखंड 

१७) नुकतेच निधन झालेले आणि सहा वेळेस खासदार राहिलेले नंदकुमार सिंग चव्हाण 
कोणत्या राज्याशी संबंधित होते ?

A. पंजाब 
B. उत्तर प्रदेश 
C. राजस्थान 
D. मध्य प्रदेश 
उत्तर :- D. मध्य प्रदेश 

१८) ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

A. अमरावती 
B. पुणे 
C. मुंबई 
D. नाशिक 
उत्तर :- D. नाशिक 

१९) नुकतेच आत्मनिर्भर निवेशक मित्र पोर्टल कोणी सुरु केले ?

A. पियुष गोयल 
B. राजनाथ सिंग 
C. अमित शहा 
D. नितीन गडकरी 
उत्तर :- A. पियुष गोयल 

२०) एक राष्ट्र, एक रेशन कार्ड योजना किती राज्यांनी यशस्वीरीत्या राबविली आहे /

A. १३
B. १४
C. १५
D. १७
उत्तर :- D. १७

२१) राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो /

A. १५ मार्च 
B. १६ मार्च 
C.१७ मार्च 
D.१८ मार्च 
उत्तर :- B. १६ मार्च 

२२) नुकतीच महिलांसाठी विकास आशा कर्ज योजना कोणत्या बँकेने सुरु केली आहे ?

A. कर्नाटक विकास ग्रामीण बँक 
B. करून वैश्य  बँक 
C. पंजाब नॅशनल बँक 
D. एस बी आय बँक 
उत्तर :- A. कर्नाटक विकास ग्रामीण बँक 

२३) नुकतेच किया मोटर्स ने इंडीयाचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून कोणाची नेमूणक केली ?

A. इम्रान अमिन सिद्दीकी 
B. पल्लव महापात्रा 
C. हरदयाळ त्रिपाठी 
D. हरदीप सिंग ब्रार 
उत्तर :- D. हरदीप सिंग ब्रार 

२४) कोव्हीड मदद योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने 'HELP IS HERE' 
टूर सुरु करण्याची घोषणा केली आहे ?

A. भारत 
B. चीन 
C. अमेरिका 
D. इस्त्राईल 
उत्तर :- C. अमेरिका

२५) टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३००० धाव करणारा पहिला फ्लन्दाज कोण आहे ?

A. रोहित शर्मा 
B. विराट कोहली 
C. शिखर धवन 
D. एम एस धोनी 
उत्तर :- B. विराट कोहली 

२६) कोणत्या स्मॉल फायनान्स बँकेने महिलांसाठी गरिमा बचत खाते सुरु केले आहे ?

A. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 
B. इक्विटस स्मॉल फायनान्स बँक 
C. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 
D. ए यु स्मॉल फायनान्स बँक 
उत्तर :- A. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 

२७) कोणत्या देशातील खेळाडू राशीद खानने कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटके 
टाकण्याच्या विश्व् विक्रम केला आहे ?

A. अफगाणिस्तान 
B. बांगलादेश 
C. पाकिस्तान 
D. श्रीलंका 
उत्तर :- A. अफगाणिस्तान 

२८) अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांना कृषी यंत्रणा व उपकरणे वाटली आहेत ?

A. मेघालय 
B. बंगाल 
C. आसाम 
D. उत्तरप्रदेश 
उत्तर :- C. आसाम 

२९) कोणत्या राज्यात रासीन व चिलीमल धरणाचे उदघाटन झाले आहे ?

A. छत्तीसगड 
B. उत्तरप्रदेश 
C. तामिळनाडू 
D. आंध्रप्रदेश 
उत्तर :- B. उत्तरप्रदेश  

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 18 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.  


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post