19 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi                             19 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi


19 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 19 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.

१) फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल नोंदवणार जगातील पहिला क्रमांकाचा फलंदाज कोण ठरला ?
 
A. पेले
B. लिओनेल मेस्सी
C. प्लेयर नेमार
D. ख्रिस्तियानो रोनाल्डो
उत्तर :- D. ख्रिस्तियानो रोनाल्डो
 
२) एप्रिल २०२१ च्या शेवटी कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार आहेत ?
 
A. स्पेन
B. फ्रांस
C. ब्रिटन
D. जर्मनी
उत्तर :- C. ब्रिटन
 
३) नुकत्याच कोणत्या राज्य उच्च  न्यायालयाने एनसीसीमध्ये ट्रान्सजेण्डरांना पवेशाला मंजुरी दिली आहे ?
 
A. तेलंगणा
B. केरळ
C. आसाम
D. उत्तर प्रदेश
उत्तर :- B. केरळ
 
४) बीबीसी स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर २०२० मध्ये कोणत्या भारतीय एथलीटला लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला ?
 
A. कोनेरू हंपी
B. अंजु बॉबी जॉर्ज
C. मनू भाकर
D. हिम दास
उत्तर :- B. अंजु बॉबी जॉर्ज
 
५) अलीकडे कोणत्या राज्यात / केंद्र शासित प्रदेशात चिनार दिवस साजरा करण्यात आला ?
 
A. बिहार
B. पंजाब
C. लद्दाख
D. जम्मू काश्मीर
उत्तर :- D. जम्मू काश्मीर
 
६) अलीकडे जगातील IQ AIR 2020 (WORLD AIR QUALITY REPORT) मध्ये सर्वात
प्रदूषित राजधानी कोणती बनली आहे ?
 
A. दिल्ली
B. झिंजियांग
C. गाझियाबाद
D. लखनव
उत्तर :- A. दिल्ली
 
७) महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत ?
 
A. रजनीश शेठ
B. परमवीर सिंग
C. हेमंत नागराळे
D. संजय पांडे
उत्तर :- A. रजनीश शेठ
 
८) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणाची नियुक्ती झाली ?
 
A. थॉमस बाक
B. एडीसी
C. बोल्ट
D. यापैकी नाहि
उत्तर :- A. थॉमस बाक
 
९) एक देश एक राशन कार्ड योजनेला चालना देण्यासाठी भारताच्या ग्राहक कार्य अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे
 कोणते एप लॉन्च करण्यात आले आहे ?
 
A. प्रशन बुक
B. पिवळं कूपन
C. माय रेशन
D. यापैकी नाही
उत्तर :- C. माय रेशन
 
१०) जागतिक आर्थिक मंच ने प्रसिद्ध केलेल्या २०२१ ग्लोबल लीडर्स यादीत
कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश आहे ?
 
A. दीपिका पदुकोण
B. रस्किन बॊण्ड
C. राहत इंदोरी
D. नरेंद्र मोदी
उत्तर :- A. दीपिका पदुकोण
 
११) ग्लोबल आयुर्वेदिक मोहत्सव २०२१ चे उदघाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
 
A. बाबा रामदेव
B. श्री रविशंकर
C. नरेंद्र मोदी
D. आचार्य बाळकृष्ण
उत्तर :- C. नरेंद्र मोदी
 
१२) राष्ट्रीय सुरक्षा गार्ड एनएसजीचे  नवीन महानिदेशक कोण बनले ?
 
A. कुमार राजेश चंद्र
B. संजय कपूर
C. परमवीर
D. एम ए गणपती
उत्तर :- D. एम ए गणपती
 
१३) कोणत्या देशातील नवसेनानी समुद्र क्षेत्रातील राष्ट्रीय हिट जोपासण्यासाठी युद्ध अभ्यास TROPEX चे
आयोजन केले ?
 
A. रशिया
B. जपान
C. भारत
D. चीन
उत्तर :- C. भारत
 
१४) कोणत्या राज्यातील महिला आणि मुलींसाठी मिशन शक्ती अभियान चालविले आहे ?
 
A. बिहार
B. सिक्कीम
C. उत्तर प्रदेश
D. महाराष्ट्र
उत्तर :- C. उत्तर प्रदेश
 
१५) यूएस चेम्बर्स कॉमर्स ची पहिली महिला सीईओ कोण बनली ?
 
A. सुजाने क्लार्क
B. शक्ती सिहं 
C. कमला हैरीस
D. यापैकी नाही
उत्तर :- A. सुजाने क्लार्क
 
१६) बायो आशिया कोणत्या राज्यात शिखर संमेलन आयोजित केले ?
 
A. गोवा
B. राजस्थान
C. तेलंगणा
D. कर्नाटक
उत्तर :- C. तेलंगणा
 
१७) मिस इंडिया २०२० 'किताब कोणी जिंकला ?
 
A. मानसा वाराणसी
B. सुमन राव
C. अलका चौधरी
D. यापकी नाही
उत्तर :- A. मानसा वाराणसी
 
१८) कर्नाटक चा नवीन जिल्हा कोणता बनला आहे ?
 
A. विजयनगर 
B. उद्दपी
C. कोप्पल
D. यापैकी नाही
उत्तर :- A. विजयनगर 
 
१९) ११ फेब्रुवारी ला कोणाची पुण्यतिथी समर्पण दिवस म्हणून साजरा केला जातो ?
 
A. पंडित दिन दयाळ उपाध्याय
B. अटळ बिहारी वाजपेयी
C. श्याम प्रसाद मुखर्जी
D. यापैकी नाही
उत्तर :- A. पंडित दिन दयाळ उपाध्याय
 
२०) कोणत्या राज्यात काला घोडा मोहत्सव आयोजित केला जातो ?
 
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. दिल्ली
D. गोवा
उत्तर :- A. महाराष्ट्र
 
२१) खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले थंडरस्टारम रिसर्च टेस्टबेड स्थापना करण्यात येणार आहे ?
 
A. ओडिसा
B. राजस्थान
C. हिमाचल प्रदेश
D. गोवा
उत्तर :- A. ओडिसा
 
२२) खालीलपैकी कोणता आठवडा आरबीआय कडून वित्तीय साक्षरता आठवडा म्हणून साजरा करण्यात आला ?
 
A. १० ते १६ फेब्रुवारी
B. ८ ते १० फेब्रुवारी
C. ७ ते ११ फेब्रुवारी
D. १८ ते २० फेब्रुवारी
उत्तर :- B. ८ ते १० फेब्रुवारी
 
२३) नुकताच मंगल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केलेला तियावें १ सॅटेलाईट कोणत्या देशाचे आहे ?
 
A. सिंगापूर
B. चीन
C. सौदी अरेबिया
D. जपान
उत्तर :- B. चीन
 
२४) टी २० क्रिकेट मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे ?
 
A. रवींद्र जडेजा
B. जसप्रीत बुमरा
C. यजुवेंद्र चहल
D. भुवनेश्वर कुमार
उत्तर :- C. यजुवेंद्र चहल
 
२५) अलीकडे रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला २ कोटींचा दंड ठोठावला आहे ?
 
A. एसबीआय बँक
B. बँक ऑफ बडोदा बँक
C. एचडी एफसी बँक
D. अक्सीस बँक
उत्तर :- A. एसबीआय बँक
 
२६) अलीकडे जपान आणि इतर कोणत्या देशाने तपकिरी कोळशापासून हायड्रोजन चे उत्पादनसुरु केले ?
 
A. अमेरिका
B. रशिया
C. ऑस्ट्रेलिया
D. बांगलादेश
उत्तर :- C. ऑस्ट्रेलिया
 
२७) अलीकडे ज्ञानवंत सिह यांची नियुक्ती कोणत्या राज्यातील नवीन सुरक्षा संचालक म्हणून झाली आहे ?
 
A. पंजाब
B. बंगाल
C. महाराष्ट्र
D. तामिळनाडू
उत्तर :- B. बंगाल
 
२८) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक म्हणून नुकतीच कोणी पदभार स्वीकारला ?
 
A. शंकर दास
B. राहुल अग्रवाल
C. किशोर बांगल
D. अजय माथूर
उत्तर :- D. अजय माथूर
 
२९) नुकताच कोणत्या राज्यात कालानमक तांदूळ मोहत्सव आयोजित करण्यात आला ?
 
A. हरियाणा
B. तामिळनाडू
C. उत्तरप्रदेश
D. मध्यप्रदेश
उत्तर :- C. उत्तरप्रदेश
 
३०) करुणानिधी : अ लाईफ इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहली आहे ?
 
A. राजन कृष्णन
B. ए एस पन्नेरर्सेलव्हन
C. मीना कांदासामी
D. राहुल अग्रवाल
उत्तर :- B. ए एस पन्नेरर्सेलव्हन
 
३१) अलीकडे कोणत्या देशातील शात्रज्ञानी प्रथमच दुर्बिणीला पाण्याखाली आणले आहे ?
 
A. रशिया
B. जपान
C. ऑस्ट्रेलिया
D. इस्त्राईल
उत्तर :- A. रशिया

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 19 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा

 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post