20 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi                           20 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi


20 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 20 मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.
 
) सिप्रीच्या अहवालानुसार २०११-२०१५ च्या तुलनेत २०१६-२०२० च्या दरम्यान भारतात शस्त्रे आयात करण्यामध्ये
किती टक्के घट झाली ?
 
A. १०%
B. १७%
C. २७%
D. ३३%
उत्तर :- D. ३३%
 
) शस्त्राच्या आयातीवर बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?
 
A. पहिल्या
B. दुसऱ्या 
C.तिसऱ्या
D.चौथ्या
उत्तर :- B. दुसऱ्या 
 
पाकिस्तान मधील रावळपिंडी केआरएल स्टेडियम चे नाव बदलून कोणत्या क्रिकेटर च्या नावावर ठेवण्यात आले आहे ?
 
A. शोएब अखतर 
B. मोहम्मद हाफिज
C. इम्रान बट
D. वहाब रियाज
उत्तर :-A. शोएब अखतर 
 
) कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच सहेली समन्वय योजना सुरु केली आहे ?
 
A. अरुणाचल प्रदेश
B. गुजरात
C. आंध्रा प्रदेश
D. दिल्ली 
उत्तर :- D. दिल्ली 
 
) अमेरिकेचा ऍटर्नी जनरल म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे ?
 
A. मेरिक गारलँड
B. लीगीय नॊरोन्हा
C. हेन्री मॉनिझ
D. नागोझी ओकोन्जो
उत्तर :- A. मेरिक गारलँड
 
) २०२१ मध्ये कोणता देश आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करणार आहे
 
A. चीन
B. आफ्रिका
C. भूतान
D. भारत
उत्तर :- D. भारत
 
) कोणता देश मध्य अमेरिके मधील मलेरिया मुक्त करणारा पहिला देश बनला आहे
 
A. ग्वाटेमाला
B. बेझिल
C. अलं साल्व्हाडोर
D. मेक्सिको
उत्तर :- C. अलं साल्व्हाडोर
 
) महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ७००० धावा करणारी पहिली क्रिकेट पट्टू कोण बनली ?
 
A. बेथ मुनी
B. मीथाली राज
C. मेन लैनिंग
D. शेफाली वर्मा
उत्तर :- B. मीथाली राज
 
) सीमाबांग पर्वतावर कोणत्या देशातील सक्रिय ज्वालामुखी फुटला आहे ?
 
A. इंडोनेशिया
B. म्यानमार
C. थायलंड
D. युके
उत्तर :- A. इंडोनेशिया
 
१०) जगातील सर्वात मोठे फ्लोटिंग सौर फार्म कोठे बांधले जात आहे ?
 
A. सिंगापूर
B. चीन
C. रशिया
D. स्पेन
उत्तर :- A. सिंगापूर
 
११) अलीकडे स्वीबॉकथॉर्न वृक्षरोपण कार्यक्रम कोठे सुरु झाला ?
 
A. हिमाचल प्रदेश
B. मध्य प्रदेश
C. गुजरात
D. राजस्थान
उत्तर :- A. हिमाचल प्रदेश
 
१२) संसदीय समितीचे पॉक्सो कायद्यांतर्गत बालकाचे वय १८ वरून पुढील किती वर्षापर्यंत कमी
करण्याची शिफारस केली आहे
 
A. १७ वर्षे
B. १६ वर्षे
C. १५ वर्षे
D. १४ वषे
उत्तर :- B. १६ वर्षे
 
१३) भारतातील कोणते शहर आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ चे आयोजन करणार आहे ?
 
A. नवीदिल्ली
B. भुवनेश्वर
C. बंगळूर
D. हरियाणा
उत्तर :- A. नवीदिल्ली
 
१४टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवणारी प्रथम ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण बनली आहे
 
A. लाव्हर्न कॉक्स
B. मोनिका दास
C. तनुवा शीरीर
D. इलियट पेज
उत्तर :- D. इलियट पेज
 
१५) केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स सीआरपीएफ चे नवीन महासंचालक कोण बनले ?
 
A. एम गणपती
B. परमवीर सिह
C. कुलदीप सिह
D. यापैकी नाही
उत्तर :- C. कुलदीप सिह
 
१६) इंटर्नटिनल वुमेन ऑफ करेज पुरस्कार कोणाला मिळाला ?
 
A. कमला हॅरिस
B. गोसल्या शंकर
C. किरण बेदी
D. यापैकी नाही
उत्तर :- B. गोसल्या शंकर
 
१७)कोणत्या भारतीय अभिनेत्याला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फील अचिव्हर एफआयएएफ ने सन्मानित केले ?
 
A. अक्षय कुमार
B. अमिताभ बच्चन
C. सलमान खान
D. सोनू सूद
उत्तर :- B. अमिताभ बच्चन
 
१८) सर्वात जास्त वेळा ग्रामी पुरस्कार जिंकणारी महिला सिंगर कोण आहे ?
 
A. लेडी गागा
B. बियॉन्से
C. एलिन क्रूस
D. यापैकी नाही
उत्तर :- B. बियॉन्से

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 20 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा

1 Comments

  1. Shooting Craps at Caesar Casino
    With the help of a combination of 제왕 카지노 Craps, Jackpot Slots, 인카지노 and other games, we created an online casino where players can kadangpintar enjoy a real casino experience.

    ReplyDelete

Post a Comment

Post a Comment

Previous Post Next Post