9 March 2021 / current affairs in Marathi | Chalu Ghadamodi09 March 2021 Current Affairs in Marathi MPSC 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे ९ मार्च आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या. 

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी  तयारी करायला मदत होईल.


09 March 2021 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi


१) अलीकडे कोणत्या मासिकाच्या मुखपृष्ठावर शेतकरी चळवळीत सहभागी महिलांना स्थान मिळाला आहे ?
A.  आऊटलूक मॅगझीन
B.  फोर्ब्स मॅगझीन
C.  टाईम  मॅगझीन
D.  इंडिया मॅगझीन
उत्तर :- C.  टाईम  मॅगझीन
 
२) अलीकडे भारताने " चाबहार दिवस" कोणत्या दिनी साजरा करण्याची घोषणा केली आहे ?
A. ३ मार्च
B.  ४ मार्च
C.  ५ मार्च
D.  ६ मार्च
उत्तर :- B.  ४ मार्च
 
३) नुकताच महिला दिन कधी साजरा करण्यात आला ?
 
A.  ५ मार्च
B.  ६ मार्च
C.  ७ मार्च
D.  ८ मार्च
उत्तर :- D.  ८ मार्च
 
४) अलीकडे कोणत्या देशातील एका खासगी दूरचित्र वाहिनेने न्यूज प्रेझेंटर म्हणून प्रथमच ट्रान्सजेंडरची नेमणूक केली आहे ?
 
A.  श्रीलंका
B.  बांगलादेश
C.  भारत
D.  म्यानमार
उत्तर :- B.  बांगलादेश
 
५) अलीकडे आफ्रिकेतील कोणता देश "कोवॅक्सिन" अधिकृत करणारा पहिला देश बनला आहे ?
 
A.  केनिया
B.  झिम्बाबवे 
C.  घाना
D.  सुदान
उत्तर :- B.  झिम्बाबवे 
 
६) नुकताच कोणत्या राज्याने कृषी जनगणना करण्याची घोषणा केली आहे ?
 
A.  हरियाणा
B.  छत्तीसगढ
C.  गुजरात
D.  आसाम
उत्तर :- C.  गुजरात
 
७) अलीकडे जगातील पहिले प्लॅटिपस  अभयारण्य कोठे बांधले आहे ?
 
A.  ऑस्ट्रेलिया
B.  अमेरिका
C.  भारत
D.  इस्त्राईल
उत्तर :- A.  ऑस्ट्रेलिया
 
८) कोणत्या देशाने अलीकडेच लिक्विफाईड नॅचरल गॅस संबंधित कतार बरोबर १० वर्षाच्या करारावर
स्वाक्षरी केली आहे ?
 
A. नेपाळ
B. अफगाणिस्थान
C. भारत
D. पाकिस्तान
उत्तर :- D.  पाकिस्तान
 
९) नुकताच UNSC मध्ये भारताने कोणत्या देशात रासायनिक शस्त्रे वापरण्याबाबत चौकशी ची मागणी केली आहे ?
 
A.  पाकिस्तान
B.  इराण
C.  सीरिया
D.  जॉर्डन
उत्तर :- C.  सीरिया
 
१०) आंतरराष्ट्रीय योग महोत्सव कोठे सुरु झाला आहे ?
 
A. हृषीकेश
B. लद्दाख
C. हरिद्वार 
D. गांधीनगर 
उत्तर :- A. हृषीकेश 
 
११) आयुष्यमान भारता चे नवीन प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे ?
 
A.  आर एस शर्मा
B.  पंकज कुमार
C.  अश्विन त्रिपाठी
D.  अरविंद सक्सेना
उत्तर :- A.  आर एस शर्मा
 
१२) अलीकडे स्वदेशी कोव्हीड १९ कोवॅक्सीन ने आपल्या तिसऱ्या टप्यातील चाचणी मध्ये किती टक्के
कार्यक्षमता दर्शविली आहे ?
 
A.  ७०%
B.  ८१%
C.  ८५%
D.  ९०५
उत्तर :- B.  ८१%
 
१३) नुकत्याच एका शतकात सहा षटकार मारणारा तिसरा फलंदाज कोण बनला आहे ?
 
A.  हार्दिक पंड्या
B.  रोहित शर्मा
C.  केरेन पोलार्ड
D.  मॅक्सवेल
उत्तर :- C.  केरेन पोलार्ड
 
१४) नुकताच जागतिक बँकेने सौर रुफटॉप प्रकल्पासाठी किती दशलक्ष डॉलर्सची हमी योजना केली आहे ?
 
A.  २५ दशलक्ष डॉलर्स
B.  ५० दशलक्ष डॉलर्स
C.  १०० दशलक्ष डॉलर्स
D.  ७५ दशलक्ष डॉलर्स
उत्तर :- C.  १०० दशलक्ष डॉलर्स
 
१५) अलीकडे संरक्षण उपकरणाच्या विक्रीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे ?
 
A.  रशिया
B.  अमेरिका
C.  फिलिफिन्स
D.  जपान
उत्तर :- C.  फिलिफिन्स
 
१६) नुकताच जाहीर झालेल्या क्यूएक्स वर्ल्ड युव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये प्रथम कोणती युव्हर्सिटी आहे ?
 
A.  स्टॅनफर्ड युव्हर्सिटी
B.  एमआयटी
C.  केम्ब्रिज युव्हर्सिटी
D.  कोलंबिया युव्हर्सिटी
उत्तर :- B.  एमआयटी
 
१७) 'पोलीस कमांड अँड कंट्रोल सेंटर' तयार करण्यास कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिली आहे ?
 
A.  पश्चिम बंगाल
B.  तामिळनाडू
C.  महाराष्ट्र
D.  आंध्र प्रदेश
उत्तर :- D.  आंध्र प्रदेश
 
१८) तीन दिवसीय एकत्रित कमांडर्स कॉन्फरन्सिंग कोणत्या राज्यात सुरु झाली ?
 
A.  तामिळनाडू
B.  राजस्थान
C.  गुजरात
D.  आंध्र प्रदेश
उत्तर :- C.  गुजरात
 
१९) अलीकडे आर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडियाने कोणत्या राज्य सरकारबरोबर करार केला आहे ?
 
A.  महाराष्ट्र
B.  ओडिसा
C.  तामिळनाडू
D.  राजस्थान
उत्तर :- B.  ओडिसा
 
२०) हूरून २०२१ च्या ग्लोबल रिच लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे ?
 
A.  एलॉन मस्क
B.  जेफ बेझोस
C.  बर्नार्ड अरनॉल्ट
D.  बिल गेट्स

उत्तर :- A.  एलॉन मस्क


तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 09 March Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल. 

तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा. 

 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post